when quality matters to you and your customers
भुईमूग, मका, कांदा या पिकांसाठी मी ग्रीनव्हेंशन बायोटेकचे शक्तिवान वापरले. यामुळे पिकांची वाढ चांगली आणि लवकर होऊन अधिक उत्पन्न मिळाले. या मोसमातही मी इतर पिकांसाठी या उत्पादनांचा वापर करत आहे.
ग्रीनव्हेंशन बायोटेक यांचे उत्पादने दर्जेदार व पिकांच्या संपूर्ण वाढीसाठी उत्तम आहेत. याचा मला संत्र्याच्या उत्पादनवाढीस उपयोग झाला.
ग्रीनव्हेंशन बायोटेक यांचे शक्तिवान आणि कीटोगोल्ड डाळिंब, द्राक्ष व फळभाजी मध्ये वापरल्यामुळे मला दीडपट अधिक उत्पादन मिळाले.